belgaum

Movies

हडपलेली 13 एकर शेती परतडीसींच्या कोर्टात गरीब शेतकर्‍यांना न्याय ः

बेळगाव लाईव्ह:तांत्रिक कारणांचा आधार घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करत तब्बल...

बेळगावच्या पूर्व भागाला वळीवाने झोडपले

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात आज दुपारनंतर वळीव पावसाने जोरदार...

नीट घोटाळा चौकशीत बेळगावचा बिर्ला स्कूल चालक मनजीत जैन

बेळगाव लाईव्ह :नीट मार्क फॉर मनी घोटाळ्याच्या चौकशीत राजकोट...

बेळगावात लवकरच ‘गृह आरोग्य’ योजना

बेळगाव लाईव्ह : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात मलेरिया,...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

खानापूर समितीची निषेध सभा

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिरात दिवसभर लाक्षणिक उपोषण व धरणे सत्याग्रह पाळण्यात आला. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी मुक हुंकाराने महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला.

यावेळी आस मराठीची ध्यास महाराष्ट्राचा, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी खानापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि लढा अस्मितेचा या घोषणांनी सजलेले टी-शर्ट परिधान केलेले तरुण कार्यकर्ते लक्षवेधी ठरले. सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत लाक्षणीक उपोषण छेडण्यात आले. त्यानंतर तालुका समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा पार पडली .

Khanapur mes black day

यावेळी बोलताना यशवंत बिरजे म्हणाले संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी शेकडो मराठी बांधवांनी प्राणांची आहुती दिली आहे हुतात्म्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी न्यायालयीन लढ्यात यश मिळेपर्यंत लढत राहणे प्रत्येक मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे. आजच्या तरुणांच्या सहभागाने जुन्या व जेष्ठ कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून लढ्याचे सारथ्य करण्यासाठी पुढे सरसावलेली तरुणाई निश्चितपणे सीमालढा योग्य दिशेने पुढे नेईल. भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील म्हणाले कर्नाटकाच्या जोखडात खितपत पडलेल्या सीमावासियांना महाराष्ट्राने फार काळ ताटकळत न ठेवता संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दक्ष राहून पाठपुरावा करावा.

माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले मराठी जनतेने प्रामाणिकपणाच्या जोरावर हा अस्मितेचा लढा जिवंत ठेवला आहे. आगामी काळात तो अधिक व्यापक करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला झुगारुन काळा दिनात सहभागी झालेल्या मराठी भाषिकांनी साठ वर्षानंतरही महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

सभेमध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर, सरचिटणीस आबासाहेब दळवी, महादेव घाडी, नारायण कापोलकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर, जयराम देसाई, रमेश देसाई, तातोबा पाटील, दीपक देसाई, मरु पाटील, विवेक गिरी, विठ्ठल गुरव, रुक्माना झुंजवाडकर, अविनाश पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.