23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 10, 2019

आझाद नगरात हाणामारीनंतर तणाव -दोघे जखमी

इद–ए–मिलाद मिरवणुकी दरम्यान आझादनगर येथे रविवारी दुपारी हाणामारीची घटना घडली. हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. समीर अब्दुलरझाकसाब खतीब (वय 45), असिफ खाजापीर हुदली (वय 25 रा. अमननगर) अशीजखमींची  नावे असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. यासंबंधी माजी नगरसेवक...

अलतगा येथे महिलेचा क्वारीत पडून दुर्दैवी अंत

म्हैस धुतेवेळी पाय घसरल्याने चाळीस फूट खोल पाणी असलेल्या कवारीच्या खाणीत पडल्याने एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.अलतगा येथील खडीच्या खाणीत रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. रूपा रुपेश चौगुले वय 30 असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव...

कर्नाटकातील 15 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. विधानसभेच्या या 15 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान तर 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती कुमार यांनी...

‘प्यासने जमिनींवर तयार केला तलाव’

बैलहोंगल तालुक्यातील बैलवाड येथे प्यासफाउंडेशनच्यावतीने पुनरुज्जीवीत करण्यात आलेला तलाव समारंभपूर्वक बैलवाड ग्रामस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला. या कार्यक्रमाला विजापूर येथील ज्ञान मठाचे प पु सिद्धेश्वर स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले होते. प्यास फाउंडेशनने बैलवाड या दुष्काळग्रस्त भागात 11 एकर कोरडवाहू आणि...

धोकादायक खांबे हलवा- हेस्कॉमचे दुर्लक्ष

ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाल्याना पूर आला होता. ह्या पूरस्तीती मुळे शेतकऱ्यांना तसेच शहरी भागातील जनतेला मोठा फटका बसला होता. सुळगा गावातून मार्कंडेय नदीला जोडणार केंबळी नाला वाहतो, ह्या नाल्यालाचे पाणी शेतवाडीत शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते...

पॅन कार्ड फ्रॉड चा धुमाकूळ

बेळगाव शहर आणि विविध भागात सध्या पॅन कार्ड फ्रॉड ने धुमाकूळ घातला आहे. बनावट नावाने पॅन कार्डे काढून अनेक बँकांमध्ये कर्जे काढण्यात येत असून याद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. कर्ज भरण्यासाठी पॅन कार्ड धारकाला बँका तगादा लावत आहेत...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !