Sunday, November 17, 2024

/

शॉक लागून लाईनमनचा मृत्यु

 belgaum

महांतेश नगर येथे विजेचा शॉक लागल्याने एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली.

जगदीश अशोक दास्तीकोप (वय 23) असे मृत्यू झालेल्या हेस्कॉमच्या लाईनमचे नाव आहे. महंतेश नगर शिवतीर्थ अपार्टमेंट जवळील भागात तो विद्युत वाहिन्या दुरुस्तीसाठी गेला होता त्यावेळी ही घटना घडली आहे.

नेमकी ही घटना कशी घडली याचा तपास हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.या प्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.