दक्षिण काशी कपिलेश्वर येथील मागील बाजूस असणाऱ्या तलावामध्ये हजारो माणसे दगावल्या चा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत असून हे माझे नेमके कशामुळे दगावले आहेत याची शहानिशा करण्यात येत आहे.
कपिलेश्वर तलावा मागील बाजूस असणाऱ्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे विविध नमुन्यांचे आणि विविध जातींचे मासे आहेत मात्र प्रदूषण झाल्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात मासे दगावण्याची घटना उघडकीस येत आहे सुमारे दहा ते पंधरा किलो चे मासे प्रदूषणामुळे दगावले आहेत याचा विचार गांभीर्याने प्रशासन घेणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. माश्यांच्या तोंडात काळा रंग आला आहे.
मागील तलावात असणाऱ्या माशांमध्ये विविध जातीचे मासे आहेत मागील कित्येक वर्षांपासून हे जातीचे मासे या तलावात असून नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत काहींनी या तलावात मूर्ती विसर्जित केले आहेत याचा परिणाम या माझ्यावर झाल्याचे आढळून येत आहे परिसरातील नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप करण्यात येत आहे हे मासे जिवंत ठेवण्यासाठी प्रशासनाने व्यवस्थित सुविधा केली नसल्याने मोठे नुकसान झाल्याचे म्हणणे आणि त्यातून व्यक्त करण्यात येत आहे
अनेक जाती आणि प्रजाती या तलावात आढळून आले आहेत विशेष करून अनेक मोठमोठे मासे रासायनिक रंगाच्या प्रादुर्भावामुळे दगावले आहेत ही गोष्ट खरी असली तरी प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत आहे कपिलेश्वर मंदिर पाठीमागील असणारे या तलावात मागील कित्येक वर्षापासून जलचर प्राणी अस्तित्वात आहेत मात्र गणेश मूर्ती विसर्जन केल्यामुळे याचा फटका अनेकांना बसला आहे त्यामुळे प्रशासनाने यापुढे तरी ही काळजी घ्यावी आणि मनपाच्या दुर्लक्ष पणामुळे बसणारा फटका सुधारावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.