या वर्षीचा ऑक्टोबर महिना सणासुदीचा दिवस म्हणून ओळखला जातो या महिन्यात सरकारी सुट्टी अकरा दिवस असून चलाख मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यामुळे या सणा दिवशी अनेक सरकारी अधिकाऱ्यांची चांगलाच होणार असल्याचे दिसून येत आहे
सणासुदीचा काळ आणि इतर राष्ट्रीय सुटीमुळे ऑक्टोबरमध्ये बँका 11 दिवस बंद असतील. हे लक्षात घ्यावे लागेल की या सुट्टी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील दोन्ही बँकांना लागू असणार आहेत की नाही.
ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी सण आहेत त्यामुळे बँक व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये 11 दिवस सुट्ट्या आल्या असून याचा लाभ बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
आरबीआयने 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुट्टी यादी जाहीर केली आहे. 6 ऑक्टोबर रविवार, 7 ऑक्टोबर खंडेनावमी, 8 ऑक्टोबर रोजी दशमी असल्याने बँक सलग 3 दिवस आपले दरवाजे बंद करणार आहे. ऑक्टोबर 12 तारीख दुसरा शनिवार, 13 ऑक्टोबर रविवार, 20 ऑक्टोबर रविवार, 26 ऑक्टोबर, 27 चौथा शनिवार व रविवार. काही राज्यांत गोवर्धन पूजा २ ऑक्टोबरला होते तर २ ऑक्टोबरला बालपद्यमची सुट्टी असते.
सुट्टीची यादी
2 ऑक्टोबर – गांधी जयंती
6 ऑक्टोबर – रविवार
7 ऑक्टोबर – महानवमी / शस्त्र पूजन
8 ऑक्टोबर – विजयादशमी
12 ऑक्टोबर – दुसरा शनिवार
13 ऑक्टोबर – रविवार
20 ऑक्टोबर – रविवार
26 ऑक्टोबर – चौथा शनिवार
27 ऑक्टोबर – रविवार / दिवाळी
28 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा (काही राज्यात सुट्टी)
29 ऑक्टोबर – बाली पोडॉमी
1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव/काळा दिन