बेळगाव जिल्ह्यात सध्या ुन्हा महापूराची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे अनेक गावातून नागरिक वस्ती हलविणे कडे प्रशासनाने लक्ष दिले आहे असे असताना सोमवारी नांदे श्वर रोडवरील सट्टी गावात मगर आढळून आली आहे त्यामुळे गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वनविभागाने या मगरीला सुरक्षित स्थळी हलविले ते सांगण्यात येत आहे
कृष्णा नदीला पूर आला असणारा मगरी अन्नाच्या शोधात वस्तीत आला आहे. काहीजण बागेत काम करणारे विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. त्यामुळे नागरिकांनी त्या आवाजाच्या दिशेने धाव घेते त्या ठिकाणी पाहताच सारे हबकले अक्षरशा मगर त्यांना दिसून आली त्यामुळे त्यांनी नागरिकांना याची माहिती देऊन तिला पकडले.
कृष्णा नदीच्या पुरामुळे साप व कीटकांचे प्रमाण वाढले आहे. नदीकाठचे लोक मगरीसारख्या प्राण्यांनी घाबरले आहेत. स्थानिकांनी अथणी येथील वनविभागाच्या अधिकायांना याची माहिती दिली. वनविभागाची निर्मल राणी व कर्मचारी घटनास्थळी दाखल हॉल त्याने मगरीला योग्य ठिकाणी आणि ठरविले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मगर वन खात्याकडे सुपूर्द करताना रियाज अत्तार, हजरत अत्तार, शमसुद्दीन अत्तार निसार अत्तार, जडेप्पा कुंभार, नौशाद पाटील, महमुदैनिसा अत्तार, अप्पीसब आदी उपस्थित होते.