Saturday, November 16, 2024

/

कृष्ण कित्तुर गावातील नागरिकांना सहकार्य करा

 belgaum

पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून कागवाड तालुक्यातील कृष्णा आणि कित्तूर गावातील नागरिकांचे जिने कठीण झाले आहे अशा परिस्थितीत आपण निवारा केंद्रात असलो तरी अजूनही पुराचा फटका सहन करत आहोत त्यामुळे यापुढे तरी कृष्णा आणि कित्तूर गावातील नागरिकांची व्यवस्थित सोय करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

अनेकांचे संसार उघड्यावर आले असून विद्यार्थ्यांची मोठी हानी झाली आहे जिल्हा अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा पंचायतीच्या के वी राजेन्‍द्र त्याकडेही निवेदन देण्यात आले आहे मात्र आपली तातडीने दखल घेण्यात आल्याने आमचे जुने कटिंग झाले आहे असेही निवेदनात म्हटले आहे

परिस्थितीमुळे घरातील सर्व वस्तू खराब झाले आहेत पाण्यामुळे अनेक साहित्य नुकसान झाले असून अजूनही आणि फाटके कपडे यांनी जुन्या साई त्यातच धन्यता मानत आहोत अशा परिस्थितीत जर जिल्हा परिषद सांगली सहकार्य केले नाही तर आम्ही जगायचे कसे असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला

आपल्या जमिनीमध्ये धरण्यात आलेले पीक संपूर्ण वाया गेले आहे अशा परिस्थितीत पुन्हा रब्बी हंगामासाठी शेत जमीन तयार करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे त्यामुळे आम्हाला आर्थिक सहाय्य करून सरकारने मदत करावी पुन्हा नव्याने संसार उभे करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे

जनावरांचा चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लावावा याचबरोबर निवारा केंद्रात आणखी काही दिवस राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी बाळा घोडा पाटील रवींद्र पाटील लालासाब दास अण्णासाहेब राजू मुजावर सचिन जाधव गुरुप्रसाद मधून यांच्यासह कृष्णानी कित्तूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.