Monday, December 23, 2024

/

महिला पोलीस भरती पुढे ढकलली

 belgaum

भारतीय लष्करी दलातर्फे आयोजित करण्यात आलेली महिला पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली असून आता एक ते आठ ऑगस्ट या काळात होणार आहे.
सोल्जर जनरल ड्युटी या पदासाठी महिलांना भरती करून घेण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यासाठीच एडमिट कार्ड पात्र उमेदवारांना देण्यात आले होते. दहावी मध्ये 86 टक्के घेऊन पास झालेल्या महिलांना त्यामध्ये संधी देण्यात आली होती.

ही भरती प्रक्रिया 22 जुलै पासून होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलून एक ते आठ ऑगस्ट अशी करण्यात आली असून 21 जुलै पर्यंत एडमिट कार्ड दिले जाणार आहेत.

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बंद झाली आहे शंभर पदांच्या भरतीसाठी अनेक महिला उमेदवारांनी अर्ज केला असून त्यासाठी रजिस्टर केलेल्या इमेलवर एडमिट कार्ड पाठवले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

1 COMMENT

  1. Respected sir or mam….. I dint applied online registration form….. Can I go to belgaum rally directly? Please reply me soon…. Nd I interested to joining Indian Army my aim is joining to Indian Army so please reply me……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.