बेळगाव बागलकोट रस्त्यावरील गांधीनगर जवळ भलेमोठे वृक्ष कोसळले असून हे आठवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे हे झाड सुमारे पन्नास वर्ष पूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे हे झाड कोसळल्यामुळे अनेकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे
वनखात्याने धोकादायक वृक्ष हटवण्याची मोहीम हाती घेतली होती मात्र तसे काही झाले असे वाटेना शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे सध्या बेळगाव बागलकोट ते रस्त्यावर भलेमोठे वृक्ष कोसळले असून ते तातडीने हटवावे अशी मागणी होत आहे
हे झाड पडल्याने तब्बल दीड ते दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती हे झाड हटवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले नाहीत त्यामुळे अनेकांना ताटकळत उभे रहावे लागले भलेमोठे वृक्ष कोसळल्याने वनखाते अचंबित झाले आहे हे वृक्ष लवकरात लवकर हटवण्याची मागणी होत असताना याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर सुरू आहे या पावसात अनेक झाडे कोसळली आहेत याचबरोबर काही वीज कामांचे हे नुकसान झाले आहे शहरातील 520 झाडे धोकादायक असल्याचा अहवाल वन खात्याकडे पाठविला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हिसकावणे आणि त्यांचा जीव धोक्यात घातला आहे सुदैवाने या घटनेत कोणाचाही प्राणहानी झाली नाही मात्र यापुढे दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे