Tuesday, January 28, 2025

/

‘अर्ज माघारीनंतर बार असोसिएशन साठी एवढे जण रिंगणात’

 belgaum

बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीत अर्ज माघारी नंतर देखील बारा जागांसाठी 38 जण रिंगणात आहेत.नामांकन केलेल्या 32 जनांपैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकही उमेदवारांने अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे सर्वच उमेदवार रिंगणात आहेत.

सोमवारी सायंकाळी नियोजित वेळेत अध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 4 उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी 6,जनरल सेक्रेटरीच्या एक जागेसाठी 4,जॉईंट सेक्रेटरीच्या एका जागेसाठी 6, कार्यकारिणी सदस्यांच्या सहा जागांसाठी 15 तर एक राखीव महिला प्रतिनिधीच्या जागेसाठी 3 असे एकूण 38 जणांनी नामांकन केले होते सर्वच अर्ज छाननीत वैध ठरले होते.आता उद्या बुधवार पासून सर्व वकील उमेदवार प्रचार करणार असून 31 जुलै रोजी बार असोसिएशन च्या 12 जागांसाठी मतदान होणार आहे.

एकूण 12 जागांसाठी कोणकोणात किती स्पर्धा असणार आहे पहा खालील तक्त्यात

 belgaum

अध्यक्ष पद (एक जागा)
ए जी मूळवाडमठ
एस एस किवडसन्नवर
एम एन कुलकर्णी
दिनेश एम पाटील

उपाध्यक्ष (दोन जागा)
सुधीर चव्हाण
विठ्ठल कामते
सी टी मजगी
गजानन पाटील
सचिन शिवन्नवर
श्रीमती जे एस मंडरोळी

जनरल सेक्रेटरी (एक जागा)
गुरुसिद्धेश्वर हुलेर
जी सी कुसनुर
आर सी पाटील
सुलधाळ आर एल

जॉईंट सेक्रेटरी (सहा जागा)
देवराज बस्तवाडे
शिवपुत्रप्पा फटकळ
षडाक्षरी हिरेमठ
महावीर बी पाटील(चिकदिनकोप)
केंपन्ना यादगुडे
श्रीमती पी बी हंपन्नवर

कार्यकारिणी सदस्य (सहा जागा)
इरफान यासिन बायल
प्रहलाद गडादे
यल्लप्पा गंगाई
दीपक गस्ते
रमेश गुडोदगी
आनंद गुंडली
संजीवकुमार जयी
कमलेश मायानाचे
दीपा घोरपडे
सुवर्णा हुली
हणमंत नवी
बसवराज ओसी
प्रभाकर पवार
प्रवीण पिसे
सिद्धार्थ राजे सावंत

महिला प्रतिनिधी (एक जागा)
प्रीती देसाई
आरती नंदी
सरिता श्रेयनकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.