belgaum

Movies

तिथल्या परिस्थितीची आठवण आली की डोळ्यात पाणी येते…

बेळगाव लाईव्ह : जम्मू कश्मीर मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर...

कावळेवाडी येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बेळगाव लाईव्ह :शिक्षणातून माणूस घडत असतो.अपयश आले म्हणून खचून...

बेळगाव नवीन फायर स्टेशनसाठी 10.44 कोटींची मंजुरी

बेळगाव लाईव्ह : राज्य मंत्रिमंडळाने बेळगाव शहरात नवीन फायर...

युद्धकला आणि स्वसंरक्षण शिबिराला आबालवृद्धांचा प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह - सव्यसाची गुरुकुलम्, श्री क्षेत्र दक्षिण काशी...

‘संदीग्ध परिस्थितीत’ अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक

बेळगाव लाईव्ह : सध्याच्या 'संदीग्ध परिस्थितीत' कोणीही सोशल मीडियावर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

इथे घराघरांत घुसतंय ड्रीनेजचे पाणी

 belgaum

मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात ड्रेनेज ब्लॉक होऊन रस्त्यावर पाणी जात असल्याची घटना महाद्वार रोड येथील परिसरात घडत आहेत. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बेळगाव शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाद्वार रोड नंबर 3 मध्ये पाणी लोकांच्या घरात दिसत आहे याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केलेला आहे. त्याला जबाबदार अधिकारी लोकप्रतिनिधी आहेत? असा आरोप इथल्या स्थानिक लोकांकडून केला जात आहे.

महाद्वार रोड येथील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ ड्रेनेज ब्लॉक होऊन मोठी समस्या निर्माण होत आहे. वारंवार ही घटना घडत असली तरी महानगरपालिकेने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याची तक्रार कित्येकदा करावी असा प्रश्न संबंधित नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे मस्तवाल मनपाला सामान्य जनतेच्या हिताचे पाऊल उचलण्यास कोणती अडचण येत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.Drainage water

बेळगाव शहर स्मार्ट सिटी समाज झाल्यापासून अनेकांना स्मार्टनेस पणा आला आहे. मात्र अधिकार्‍यांच्या पोकळ वल्गना अनेकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. बेळगाव शहर स्मार्ट आहे स्मार्ट राहणार असे सांगून अधिकारी नागरिकांची दिशाभूल करत आहेत. महाद्वार रोड येथील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना बेळगाव शहर स्मार्ट कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्याचा परिणाम रविवारी पाहावयास मिळाला. रविवारी अनेकांच्या घरात हे देण्याचे पाणी शिरून नाहक त्रास सहन करावा लागला आहे. येथील स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ही समस्या सांगितली. मात्र रविवार असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले याचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागला असून संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.