महानगरपालिकेच्या कचरा गोळा करण्याच्या ताफ्यात आणखी आठ नव्या वाहनांची भर पडली आहे.ही आठ वाहने वाढल्यामुळे शहरातील कचरा उचल होण्यास मदत होणार आहे.
या नव्या दाखल झालेल्या वाहनांचे वैशिष्ट्य म्हणजे या वाहनात ओला आणि सुका कचरा अशी वर्गवारी करून कचरा साठवता येतो.
महानगरपालिकेने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून घ्या अन्यथा कचऱ्याची उचल केली जाणार नाही असे नागरिकांना घरोघरी जाऊन सांगितले आहे.शहर स्वच्छ आणि स्मार्ट होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
Beautiful cars