belgaum

बेळगाव मराठा समाजाची आरक्षणबाबत उद्या बैठक

0
419
maratha morcha logo 1
 belgaum

महाराष्ट्रात उच्च न्यायालयाने जे आरक्षण मराठा समाजाला लागू केलेलं आहे याचा लाभ सीमा भागातील 865 खेड्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याबाबत बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता जत्ती मठात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा निर्णय बेळगाव सह सीमा भागातील खेड्याना लागू करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव मराठा समाजाचे प्रवक्ते गुणवंत पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.