बेळगाव दक्षिणचे म.ए. समितीचेे माजी आमदार आणि बेळगावचे विश्वविक्रमी महापौर संभाजी पाटील(68) यांचे शुक्रवारी रात्री 8: 50 वाजता निधन झाले. शुक्रवारी रात्री त्यांना ह्रदय विकाराचा झटका येताच उपचारासाठी नेण्यात येत होते त्यावेळी वाटेत असताना संभाजीराव यांचे निधन झाले आहे....
हलगा मच्छे बायपास रोड जमीन संपादन प्रकरणी आंदोलन करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आहे.गेल्या महिनाभर पासून जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांचा विरोध झुगारत दडपशाहीने जमीन संपादन करत आहे.
या जमीन संपादन प्रक्रियेवेळी अनेक अल्पभूधारक शेतकरी सुपीक जमीन बळकावू...