शहापुरच्या विठ्ठलदेव गल्लीत एक मिरवणुकीतील डॉल्बी च्या आवाजाने इमारतीची काच फुटली, काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा न करता डॉल्बी चा दणदणाट करण्यात आला होता पण पोलीस स्थानकात तकार दिल्यावर काच बसवून देण्यात आली.
आता या डॉल्बी च्या आवाजावर टाच...
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन युवकांचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा घटने नंतर संपूर्ण कित्तूर परिसर हादरला आहे. मुस्ताक तिगडोळी (वय 29) व मंजुनाथ पट्टणशेट्टी (वय 20)खून झालेल्या दोन्ही मयत युवकांची नावे आहेत.
दरोड्याच्या उद्देशाने पेट्रोल पंपात घुसलेल्या दरोडेखोरांनी...
प्रतीक्षेत असलेली बेळगाव अहमदाबाद ही विमानसेवा बुधवार पासून सुरू झाली आहे. उद्योजक संजय घोडावत यांच्या स्टार एअर या कंपनीने उडान योजने अंतर्गत बेळगाव हुन अहमदाबाद ही विमान सेवा सुरू केली आहे.
बुधवारी सकाळी बेळगाव विमान तळावर स्टार एअरचे अधिकारी आणि...