दक्षिण अरबी समुद्रात वादळ झाले असून कर्नाटक राज्याचा दक्षिण, मलनाड प्रदेश व समुद्र किनारपट्टी कडील भागात मध्यरात्री 2 नंतर तुफानी पाऊस होणार आहे, असा धोका हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण कन्नड, उडुपी, कोडगू, हासन, चिकमंगळूर, मैसूर, मंडया, बंगळूर ग्रामीण...
बेळगाव शहराच्या बाबतीत ऐतिहासिक महत्व असणारी शिवजयंती मिरवणूक आणखी काही तासात सुरू होईल. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी सहा वाजता उद्धाटन होऊन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
बेळगावच्या शहरातील वेगवेगळ्या मंडळांनी आकर्षक पणे सजवलेल्या चित्ररथांची ही मिरवणूक सहा नंतर सुरुवात...
बेळगावच्या नेहरूनगरला एक बिहारी राहतोय, गेली 15 वर्षे तो तेथे आपल्या व्यवसायाच्या निमित्त स्थायिक आहे .कुमार साहनी असे त्याचे नाव, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या कृतीतून आपली शिवभक्ती, भगवान शंकर भक्ती नव्हे तर शिवाजी महाराज भक्ती दाखवून दिली आहे.
तो...