Daily Archives: May 5, 2019
बातम्या
*मराठा जागृती निर्माण संघातर्फे दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.भावी करिअरच्या दृष्टीने इयत्ता दहावी व बारावी ही अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक वर्षे समजली जातात. पारंपारिक अर्थाने उत्तम मार्क्स म्हणजे भविष्यातील उत्तम करिअर असे समजले जाते. मात्र आज 2019 मध्ये केवळ उत्तम मार्क्स असून...
बातम्या
ग्रामीण भागात गायरान जमिनीवर अतिक्रमणाची शर्यत
बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अतिक्रमण करण्यासाठी अनेक नागरिकात स्पर्धा लागल्याचे दिसते. याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे त्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना याचा लाभ होत असला तरी प्रशासनाला मात्र याचे नुकसान सोसावे...
बातम्या
दिवसा चढता पारा रात्री गारवा
बेळगाव शहर आणि परिसरात 40 अंशावर गेलेला पारा आणि त्यामुळे नागरिकांची होणारी होरपळ या परिस्थितीत आजारांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश भागांमध्ये उष्णतेच्या लाटेने अनेक जण घरी बसणेच पसंत करत आहेत. या उष्म्यात अजूनही वाढत होत आहे. मात्र मागील दोन...
बातम्या
उड्डाण पुलावरील अपघातात बी बी ए विद्यार्थी ठार
भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातात बी बी ए शिकणारा एक विद्यार्थी ठार तर एकजण जखमी झाला आहे.शनिवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान गोगटे सर्कल उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली होती.तर पहाटे त्या तरुणाचा...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...