29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Monthly Archives: April, 2019

‘बेळगावला शतकोत्सवी शिववर्ष होणार साजरं’

यावर्षी ६,७ व८ मे २०१९ पासून तीन दिवस भव्यदिव्य असा शतकोत्सवी  शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा  निर्णय मंगळवारच्या जत्तीमठातील मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकित परिसरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळ कार्यकर्ते हजर होते. यावेळी शिवचित्ररथ मिरवणूक झाल्यावर...

डी पी शाळेची रोशनी दहावीत राज्यात चौथी

कर्नाटक राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये डीपी स्कूल ची विद्यार्थिनी रोशनी तेजस्वी तीर्थहल्ली हिने 622 गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तिला दहावीच्या परीक्षेत एकूण 99.55 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. रोशनी ने भविष्यात डॉक्टर...

प्रीतम आणि अक्षता ठरले तृतीय!

शिक्षण खात्याने पहिला दिलेल्या माहितीनुसार दोन विद्यार्थिनींनी दहावीत बेळगावचा झेंडा फडकवल्याचे स्पष्ट झाले होते, पण या दोघीही  चौथ्या क्रमांकावर असून आता मिळालेल्या माहितीनुसार 620 गुण घेतलेले प्रीतम विद्यार्थी आणि अक्षता विद्यार्थीनीने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तीसरा क्रमांक पटकावला आहे. बैलहोंगल येथील...

हेस्कोम कडून दुरुस्तीचे काम सुरूच

शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यात हेस्कोमचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे लाखो रुपये वीज आणि खांब पडून पाण्यात गेले असले तरी हेस्कोमचे काम मात्र सुरूच आहे. त्यामुळे हे काम कधी संपणार आणि विज समस्येतून नागरिकांना कधी सुटका मिळणार याकडेच साऱ्यांची...

ढगाळ वातावरण उष्मा मात्र कायम

मागील दोन ते चार दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसाच्या पूर्वी शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला होता मात्र त्यानंतर पाहता पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येते. पावसाने विश्रांती घेतली तरी अजूनही उष्म्यात...

दोन विद्यार्थिनींनी फडकवला दहावीत बेळगावचा झेंडा

केतकी ताम्हणकर आणि केयुरी शानभाग या दोन विद्यार्थिनींनी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दहावीत चौथा क्रमांक मिळवून बेळगाव शहराचे नाव रोशन केले आहे. दोन्ही विद्यार्थिनी या एम व्ही हेरवाडकर शाळेच्या विद्यार्थिनी असून त्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात चौथा आल्या आहेत. त्यांना 625 पैकी समान 619...

‘या शेतकऱ्याने का जिव्हारी लाऊन घेऊन केली आत्महत्या’?

बैलाच्या जोड़ीची विक्री करून मिळालेले पैसे एका बड्या सहकारी पतसंस्थेत ठेव स्वरूपात ठेवली असताना सदर रक्कम परत न मिळाल्याने ही गोष्ट जिव्हारी लाऊन घेत किटनाशक पिऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बेळगाव तालुक्यातील धामणे गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली...

सौ से भी अधिक ऑटोपर कार्रवाई

चुनावी बंदोबस्त से निपटने के बाद आरटीओ और ट्रैफिक पुलिस ने संयुक्त ऑपरेशन कर आटोरिक्शा तथा निजी वाहनों की घेराबंदी की। आरटीओ और ट्रैफिक पुलिस ने संयुक्त रूप से बेलगाम में एक संयुक्त अभियान चलाया और 100 से अधिक आटोरिक्शा...

तीन तासात वादळी वारे आणि पावसाची शक्यता

बेळगाव शहरा साठी ब्रेकिंग न्यूज आहे हवामान खात्याने ही ब्रेकिंग दिली आहे. हवामान खात्याने आत्ता तातडीने कारवार, बेळगाव, गदग, कोप्पळ, रायचूर,बागलकोट, शीमोगा, हसन, चामराजनगर, तुमकुर, चित्रदुर्ग आणि बल्लारी च्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे मेल केली आहेत,येत्या तीन तासात वादळी वारे आणि पावसाची...

विकास कामाच्या नावावर हक्क हिरावणाऱ्यांविरुद्ध एल्गार

कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी आज प्रचंड मोर्चा व घेराव घालून तसेच बैल, गाई व म्हशी या जनावरांसमवेत विकासाच्या नावाखाली हक्क हिरावून घेणाऱ्या विरोधात एल्गार केला आहे. जनावरे धुणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्क असणारा तलाव विकास कामाच्या नावाखाली हिरावून घेण्याच्या या प्रकाराला प्रातिनिधिक स्वरूपात...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !