Thursday, December 19, 2024

/

ते 10 जण निर्दोष

 belgaum

खंडणी वसुलीसाठी शस्त्रांचा धाक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी आप्पासाहेब चौगला, विनायक बाळेकुंद्री व विनायक पाटील या तिघांनी तीन केस केले होते.या प्रकरणी त्या 10 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

प्रकाश सातप्पा बांदिवडेकर, सुरेश मोतीलाल चिंडक, अभि उर्फ आनंद वैजनाथ मुचंडी, सुनील विजय जाधव, मोहन रेमजी बेळगुंदकर, संजय तुकाराम पाटील, परशराम नारायण मुरकुटे व शब्बीर अमीरसाब पटवेगार अशी निर्दोष मुक्त झालेल्याची नावे आहेत.

एकूण 5 वर्षे केस चालली. भादवी कलम 140, 143, 148, 120बी,341,504,506, आर/डब्ल्यू 149 व बेकायदा शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम 25 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फोर्थ जे एम एफ सी चे न्यायाधीश पी नरसिंह मूर्ती यांनी हा निकाल दिला. फोजदारी वकील शामसुंदर पत्तार यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.