लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. 25 वर्षे वय असणारे कोणीही या निवडणुकीत सहभागी होऊ शकतात.
संपूर्ण देशातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघात त्या व्यक्तीचे नाव असणे आवश्यक आहे…
लागणारी कागदपत्रे…
# लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्याची अर्ज 2A
#मतदार यादीतील नावाचा पुरावा
#उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असल्यास फॉर्म A व ब
#उमेदवार अनुसूचित जाती किंव्हा जमातीतील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
# सुरक्षाहमी रक्कम सामान्य उमेदवारासाठी 25000 व अनुसूचित जाती व जमातीसाठी 15000
#शपथ आणि हमी पत्र
# मिळकतीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र
# ओळखपत्र
# किमान 10 सूचक
# अर्ज स्वतः किंवा सुचकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे.
अर्ज भरणेस सुरुवात: 28 मार्च
शेवटची तारीख: 4 एप्रिल
अर्जांची छाननी: 5 एप्रिल
अर्ज माघार: 8 एप्रिल
निवडणूक तारीख: 23 एप्रिल
मतमोजणी व निकाल तारीख: 23 मे