भ्रष्टाचार व इतर गैर व्यवहारांचे आरोप झाल्यामुळे नेमण्यात आलेल्या चिऊकशी समितीच्या अहवालावरून व्हिटीयूचे रजिस्ट्रार जगन्नाथ रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी ही कारवाई केली.
कंत्राटदारांना कामे नेमून देताना तसेच स्टाफ भरती करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे. भ्रष्टाचाराची रक्कम 200 कोटी पर्यंत आहे. यामुळे न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती.
बेळगाव हुन व्ही टी यु चे स्थलांतर करण्याचा निर्णया वरून आंदोलन झालं होतं मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला होता त्यावेळी ही संघटना चर्चेत आली होती.