Saturday, January 11, 2025

/

‘कर्नाटक कुस्ती महोत्सव 7 पासून बेळगावात’

 belgaum

बेळगावात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कुस्ती महोत्सव होत आहे. येत्या 7 फेब्रुवारी पासून जिल्हा स्टेडियमवर हा महोत्सव होणार आहे.

चार दिवशीय या महोत्सवात 750 कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.वजनावर आधारित वेगवेगळ्या सहा गटातील कुस्त्या होतील. या महोत्सवासाठी राज्य सरकारने 2 कोटी निधी मनजीत केला असून 85 लाखाची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी ही माहिती दिली आहे.

कुस्तीपटूनचे राहणे, भोजन व प्रवासखर्च जिल्हा प्रशासन बघणार आहे.शेवटच्या दिवशी जॉर्जिया व उझबेकिस्तान तसेच इतर विदेशी कुस्तीपटू आपल्या कुस्तीगुणांचे दर्शन घडवणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.