व्हॅलेंटाईनदिनी आय. ए. एस. युगलाचे शुभमंगल’

0
2613
Ex zp ceo love marriage
 belgaum

बेळगावचे तत्कालीन जिल्हा पंचायत सी इ ओ गौतम बगाडी यांनी खास व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधत आपलं शुभमंगल करून घेतलं आहे.सध्या ते दावणगेरीचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी त्याच जिल्ह्याच्या जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वथी यांच्याशी विवाह केला आहे.

या दोन्ही आय ए एस अधिकाऱ्यांचा विवाह सोहळा व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर केरळमधील काझीकोडे येथे पार पडला.हे दोघेही तरुण आय ए एस अधिकारी  दावणगेरेत गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

Ex zp ceo love marriage

 belgaum

अश्वथी यांच्या केरळमधील गावी काझीकोडे येथे विवाह पार पडला.गौतम बगादी हे मूळचे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टण येथील आहेत.विवाहाचा स्वागत समारंभ दि.१७ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टण येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.