बेळगाव शहराच्या पहिल्या ते चवथ्या रेल्वे गेटवर अशास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवण्यात आले आहेत ते लवकरात लवकर बदला अशी मागणी वकील हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन आज केली.
गतिरोधक बनवण्याचे काही नियम आहेत पण हे नियम न पाळता गतिरोधक कसे बनवण्यात आले आहेत याची माहिती देण्यात आली आहे. या गतिरोधकावरून जात असताना वाहनांचा खालचा भाग कसा खरडला जात आहे याचेही चित्रण करून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
हे गतिरोधक लवकरात लवकर बदलावे आणि असे अशास्त्रीय गतिरोधक बसवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
It’s really good job done by the complainant by taking up the right cause. All over India such nasty Speed breaker cum backbone breaker to damage the vehicles. It’s unscientific and barbaric way of wasting public money in constructing such Junglee speedbreakers. Why not have international standards across India and minimum distance between two Speed breaker for common good. Image of the country will be shown in bad light if we have such shabbily built sbreakers. If Mr Gadkari look into this area it will be great…