19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 25, 2019

संरक्षक आणि पोशिंद्यांनी केले बॉयलर प्रदीपने

भारत चीन युद्धात लढलेले निवृत्त कर्नल प्रकाश मिठारे आणि देशाचे पोशिंदें शेतकरी प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकरी सदाशिव मायांनाचे (कडोली) आणि बाळू धनगावडे(निलजी) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिलांना प्राधान्य देत निलिमा पावशे आणि वसुधा म्हाळोजी यांच्या शुभहस्ते बेळगाव तालुक्याचे स्वप्न...

रोनीतच्या माऱ्यासमोर सौराष्ट्रचा संघ गडगडला

बेळगावचा युवा गोलंदाज रोनीत मोरे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक रणजी संघ मजबूत स्थितीत आला आहे. सौराष्ट्र विरुद्ध सुरू असलेल्या रणजी सेमी फायनल सामन्यात रोनीत याने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे त्याने 15.3 षटकात 54 धावांच्या मोबदल्यात मिळविलेल्या पाच बळींच्या जोरावर...

या विमान कंपन्या देणार बेळगावातुन सेवा

उडान अंतर्गत 13 विमान मार्गांच्या बरोबरीनेच कुठल्या विमान सेवेचे अर्ज मंजूर झाले याची माहिती मिळाली आहे. 17 मार्गांसाठी अर्ज आले होते त्यात 13 ना मंजुरी मिळाली असून त्यापुढे तो मार्ग मंजूर कोणत्या विमान कंपनीला झाला हे सुद्धा जाहीर करण्यात...

बेळगावला मिळाले 13 मार्ग उडानची झाली घोषणा

सात जानेवारीला होणारी उडान ची घोषणा लांबणीवरच पडली होती ती केंव्हा होणार हे अजून स्पष्ट नव्हते. सरकार ला १११ निविदा अर्ज मिळाले असून त्यापैकी किती अर्जान्ना मंजुरी मिळाली आहे हे आज जाहीर करण्यात आले आहे.यापैकी किती सत्यात उतरणार हे...

उडान 3 मधून 73 एकूण प्रस्तावांना मंजुरी 

नागरी विमानोड्डाण खात्याने विमान मार्गांची सूची जाहीर केली आहे.जेट एअर वेज च्या पाच प्रस्तावाना तर स्पाइस जेट च्या 24 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.उपलब्ध माहितीनुसार मैसूर, किशनगड(अजमेर), हिंदन(दिल्ली), पुणे, ओझर, हैद्राबाद, कोचीन, अहमदाबाद, जयपूर आणि सुरत या शहरांसाठी बेळगावातून  विमानसेवा...

माती परीक्षणासाठी आलेल्यांचे काम बंद पाडले

रिंगरोडचा वाढता विरोध आणि शेतकरी वर्गातून व्यक्त होत असलेला संताप यामुळे आता बेळगाव तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. होनगा येथे नुकतेच माती परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परतवून लावण्यात आले आहे. यामुळे पून्हा एकदा अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले आहे. माती...

अन…त्या युवकांनी पायरीवर बसून पहिला चित्रपट

शिवसेना प्रमुख आणि शिवसेना या दोन शब्दांची क्रेज केवळ जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांतूनच नाही तर आजच्या पिढीतील युवकांना देखील तितकेच आहे हे आज बेळगावात पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.तिकीट नाही मिळालं तर काय झालं खुर्ची नाही मिळाली तर काय झाली...

बेकीनकेरे सेक्रेटरीची लवकरच बदली

मागील काही महिन्यांपासून बेकीनकेरे ग्राम पंचायत मध्ये पीडिओ आणि सेक्रेटरी यांच्यामुळे अनेक उद्योग खात्री योजनेतील कर्मचारी बेरोजगार होत असून येथील पीडिओ आणि सेक्रेटरी यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात येत होती ही बाब गांभीर्याने घेऊन सेक्रेटरीची बदली करण्यात येणार...

अखेर कडोली ग्राम पंचायत अध्यक्षचा प्रांताधिकाऱ्यांकडे राजीनामा

मागील काही दिवसापासून कडोली ग्रामपंचायत अध्यक्षांच्या राजीनामा नाट्याला सुरुवात झालीली आहे. यामुळे यावर कधी शिक्कामोर्तब करण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान गुरुवारी अध्यक्ष यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. गुरुवारी प्रांताधिकारी कविता योगप्पनावर यांच्या अनुपस्थितीत संबंधित अधिकाऱ्याकडे...

ठाकरे’चे बेळगावात दणक्यात स्वागत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाचे बेळगावात मराठी भाषिकांनी जल्लोशी  स्वागत केले.ग्लोब आणी प्रकाश थिएटर समोर मराठी भाषकांनी फटक्यांची आतषबाजी जरत मिठाई वाटप करत बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत झालं. काल पासूनच शिवसेने ग्लोब...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !