19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 21, 2019

माजी नगरसेवक म्हणतात… ‘आम्हालाही विश्वासात घ्या’

स्मार्ट सिटी योजनेत कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक आहे योग्य रित्या निधीचा वापर होताना दिसत नाही यात भरपूर तफावत आहे त्यामुळे या योजनेचा विनियोग करताना माजी नगरसेवकांना देखील विश्वासात घेऊन त्यांची देखील मते जाणून घ्या अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्या...

‘लाखों भाविक यल्लम्मा डोंगरावर’

कर्नाटक,महाराष्ट्र ,केरळ आणि गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील यल्लमा  रेणुका देवीच्या कंकण मंगळसूत्राचा विधी भंडाऱ्याच्या उधळणीत आणि “आई उधे ग आई उधे “च्या घोषात पार पडला. कंकण मंगळसूत्र विधीच्यावेळी यल्लमा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता....

खानापूरातील चुकीच्या फुटपाथची अडचण

खानापूर नगर पंचायतीने खानापूर येथे चुकीच्या पध्दतीने पदपथ( फुटपाथ) बांधले आहेत. या पदपथाचा वापर अजीबात करण्यात येत नाही. यामुळे फक्त अडचण होत असल्याची तक्रार होत आहे. सध्या मात्र याचा वापर दोन्ही बाजूचे दुकानदार आपले साहित्य ठेवण्यासाठी करत असून या पदपथामुळे...

सरकारी वकिलांनी दाखल केली हरकत :पुन्हा 29 रोजी सुनावणी

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदलासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात घालण्यात आलेल्या दाव्याची सोमवारी सुनावणी झाली मात्र पुन्हा 29 रोजी पुढची तारीख देण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत नगर विकास प्रशासनाच्या वकिलांनी तोंडी कोर्टा समोर आपली बाजू मांडली आहे त्या...

एका गावासाठी नव्वद लाखांची कामे-जि. पं. सदस्याचा धडाका

जि पं सदस्य गोरल यांनी दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर गावात कामांचा धडाका लावला असून या गावासाठी केली 90 लाखाची कामे मंजूर केली आहेत.आता  याच गावासाठी पाणीपुरवठ्यासाठी 3 कोटींची तयारी सुरू केली आहे. एक जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या व्यक्तीने आपले येळ्ळूर...

शिवकुमार स्वामींचे निधन: उद्या शाळांना सुट्टी

सिद्धगंगा मठाधिश श्री शिवकुमार स्वामीजी यांचे आज निधन झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी याबद्दल दुखवटा घोषित करून उद्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील अशी घोषणा केली आहे. तुमकुर येथील १११ वर्षांचे एक...

त्या सुकणाऱ्या वृक्षांची काळजी

गोगटे सर्कल येथे रेल्वे ओव्हरब्रिज बांधून झाल्यावर दुभाजकाच्या मधोमध शोभेची झाडे लावण्यात आली. पण त्यांना पाणी घालण्यात येत नव्हते. यामुळे ही झाडे सुकून जात होती. या झाडांची काळजी घेण्याचे काम आज कृष्ण चैतन्य फौंडेशन तर्फे हाती घेण्यात आले. खास टँकर...

‘गोगटे सर्कल उड्डाण पुलावर अपघातात युवक ठार’

दुचाकी दुभाजकाला आदळल्याने युवक ठार झाल्याची घटना गोगटे सर्कल उड्डाण पुलावर घडली आहे.गोगटे उड्डाण पुल अनेक गोष्टीनी चर्चेत असताना एकट्याला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.रहदारी उत्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय पाचापुरे वय...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !