20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 20, 2019

फिनिक्स स्कुलजवळ दुकानं फोडीनंतर वाढला बंदोबस्त

फिनिक्स स्कुलजवळ तीन दुकाने फोडून २४५०० चा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीला आली आहे. या भागात चोरांचा सुळसुळाट वाढल्याने आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एक मेडिकल दुकान, एक झेरॉक्सचे दुकान आणि एक जनरल सामानाचे दुकान वरचे...

‘लोकसभेसाठी उमेदवार द्यावा’: युवा समिती बैठकीत मागणी’

महाराष्ट्र एकीकरण समितीने आपली मते राखून ठेवण्यासाठी आगामी लोकसभेत आपला उमेदवार द्यावा अशी जोरदार मागणी युवा समितीच्या बैठकीत करण्यात आली. रविवारी सायंकाळी जतीमठ येथे युवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रिंगरोडसाठी युवा समिती शेतकरी बांधवांच्या पाठीशी असून शेतकरी बांधवांच्या...

‘फसवणूक प्रकरणी पिंगट सह तिघांना अटक’

फसवणूक केल्याप्रकरणी समिती नेते, माजी तालुका पंचायत सदस्य व एपीएमसीचे माजी अध्यक्ष बाबुराव पिंगट( वय ६१ ) रा. काकती यांच्यासह तिघांना काकती पोलिसांनी अटक केली आहे. अटक करून त्यांना हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे. बाबुराव पिंगट यांच्यासह नागप्पा बाजेकर (वय ६४)...

‘बेलगाम की कैट बेंच अस्थायी रूप से बंद’

कर्नाटक राज्य प्रशासनिक ट्रिब्यूनल (केट) की बेलगाम बेंच को प्रशासनिक कारणों से उदघाटन के एक महीने के भीतर अस्थायी रूप से बंद कर दिया गया है। बेंच का उद्घाटन 17 दिसंबर, 2018 को किया गया था। निपटान के लिए बड़ी...

हा अन्याय थांबवा…

खानापूर येथे नगरपंचायतने अत्याचारी व्यवहार सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे खानापूर येथे नाराजीचे वातावरण आहे. बाजाराच्या दिवशीही विक्री करण्यास खानापूरच्या प्रमुख रस्त्यावरून मज्जाव केला जात असल्याने ही नाराजी आहे. खानापूर शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी शीवस्मारक चौकापासून सींडीकेट बँक...

‘तो उघड्या डोळ्यानी सलग टक लाऊन सूर्याकडे पहातो’

बेळगावच्या प्रदीप सासणेंनी केला विश्वविक्रम... सुर्यकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम करून बेळगावच्या प्रदीप सासणे यांनी संपूर्ण जगात आपली जन्मभूमी निपाणी आणि कर्मभूमी बेळगाव शहराचे नाव उज्वल केले आहे. आज हा विश्वविक्रम लेले मैदानावर झाला. ज्या तेजस्वी सुर्यकडे दोन क्षण पाहणे कठीण अशा...

अॅसीड पेप्टिक डिसाॅर्डर

शरीराच्या आवश्यकतेनुसार पचनासाठी जठरामध्ये नैसर्गिकरीत्या काही संप्रेरके स्त्रवत असतात. या संप्रेरकांमुळे पोटात अन्‍न गेल्यानंतर पचन सुरळीत आणि विना तक्रार होत असते. कामाच्या घाईगर्दीत भुकेकडे दुर्लक्ष करून बर्‍याचदा आपण अन्‍न प्राशन करण्याचे टाळतो आणि परिणामी या संप्रेरकांचे संतुलन बिघडते. यामुळेच...

मारिहाळ मध्ये डबल मर्डर

दगडाने ठेचून दोघा मित्रांचा निर्घृण खून केल्याची घटना तालुका बेळगाव येथे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.  बसनगौडा सोमरेड्डी पाटील (वय 25) व पत्र्याप्पा मल्लाप्पा मल्लनावर (30, दोघेही रा. मारिहाळ) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेजण शनिवारी रात्री ट्रॅक्टर...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !