20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 8, 2019

बुधवारी शाळा सुरू तर संपाच्या पहिल्या दिवशी परिवाहन विभागास 68 लाखांचे नुकसान’

कामगार संपाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षणाच्या सुरक्षेसाठी बेळगाव शहरातील सर्व शाळा सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे बुधवार पासून सर्व शाळा पूर्ववत सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली आहे. शिक्षणाचा विचार करून संपांच्या...

‘सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली’

त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायाधीश नझीर अहमद,न्या.सिक्री आणि न्या.शाह या पैकी न्या.नाझिर अहमद यांनी सीमा प्रश्नाचा खटला चालवण्यास असमर्थता दर्शवल्याने दिल्ली सुप्रीम कोर्टासमोरील मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलली. न्या.नजीर अहमद हे मूळचे कर्नाटक स्थित असल्यानें त्यांनी हा खटला या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर नको...

‘देश व्यापी बंदला बेळगावात प्रतिसाद’

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला बेळगावात प्रतिसाद मिळत आहे.अखिल भारतीय संपाच्या या हाकेला साथ देत परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यासह रिक्षा चालक व मालक व इतर कामगार बंदमध्ये सहभागी झाले आहेत.संपामुळे बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील बस सेवा...

माणुसकीची झालर !

बेळगावकर कुठेही जावोत आपलं सामाजिक काम करतच असतात. बेळगावच्या वन टच फौंडेशनचे विठ्ठल पाटील यांनी पुणे येथे गेले असता समाज कार्य केले आहे. आपल्या मानवतेचे पुण्यातही दर्शन घडवले आहे. पुणे स्टेशन जवळ एक व्यक्ती नग्नअवस्थेत होती. शरीर झाकुन घेण्यासाठी लोकांच्याकडे...

वार्षिक राशी भविष्य ” वृश्चिक”(scorpio)

वृश्चिक(scorpio) (राशीस्वामी- मंगळ) || सुखदुःखाची शिदोरी || राशी वैशिष्ट्ये वृश्चिक ही कालपुरुष कुंडलीतील आठव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीचे स्वामित्व उत्तरेला असते. या राशीचे लोक उत्साही, साहसी, हट्टी, उतावीळ स्वभावाच्या तसेच आतल्यागाठीच्या असतात. हे लोक मनाचा अंत लागू...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !