माझे मोठे भाऊ फोनवर आले नाहीत
नक्कीच त्यांचं समाधान करणार असून ते राजीनामा देणार नाहीत असा विश्वास पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
मंत्रीपदी विराजमान झाल्यावर ते पहिल्यांदाच बेळगावला आले होते. मंगळवारी सकाळी त्यानी छत्रपती शिवाजी महाराज,राणी चननममा आणि संगोळी रायन्ना यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कारकीर्द सुरुवात केली.
लवकरच रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांचं समाधान करतो असेही ते म्हणाले.