Friday, December 20, 2024

/

अखेर तो पुतळा बसला

 belgaum

बस्तवाड येथे वादात अडकलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर काल सायंकाळी बसला आणि उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

Bastwad shivaji maharaj
विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी काही राजकीय पेच निर्माण होऊन दोन गटात वाद झाले होते. एक गटाने पुतळ्याच्या जागेवरून न्यायालयात धाव घेतली होती. मात्र निवडणूक झाल्यावर हा वाद मिटला असून आता पुतळा बसला आहे.
राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यावरून राजकारण करणे योग्य नाही. शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत असे उदगार गृहमंत्री जी परमेश्वर यांनी काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.