Daily Archives: Dec 27, 2018
बातम्या
‘लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशी ब्रिज अंधारात’
भाजपच्या दोन खासदारांत श्रेयवादामुळे चर्चेत आलेले गोगटे सर्कल उड्डाण पूल लोकार्पण होऊन दोन दिवस झाले नाहीत मात्र ब्रिज वरील लाईट बंद झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे.
या ब्रिज व्यतिरिक्त इतर रोड वरील हायमास्ट सुरू होते मात्र उड्डाण पुला वरील...
बातम्या
‘सतीश जारकीहोळी यांच्या कडे हे खातं असेल’
काँग्रेस जे डी एस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारा नंतर अखेर मंत्री पदाची शपथ घेतलेल्या आठ मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आली आहेत.मंत्रिमंडळ विस्तार नंतर अनेक मंत्र्यांनी मन पसंद खाते मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग केली होती.
सध्या वाटप झालेले दोन दोन खाती असणारे मंत्री...
बातम्या
‘बसवणी बँड मालकाचे घरफोडे सापडले’
बेळगाव शहरातील प्रसिद्ध बँड बसवणी चे मालक मोहन बागेवाडी यांच्या घरात चोरी केलेल्या चोरट्याना पकडण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघा युवकांना अटक करून त्यांच्या जवळील दागिने जप्त केले आहेत.
गेल्या अकरा नोव्हेंबर रोजी मठ गल्ली येथील मोहन...
राजकारण
‘रमेश अज्ञातस्थळी गेले नाहीत’
आगामी चोवीस तासात कर्नाटकातील जे डी एस काँग्रेस सरकार कोसळेल असा दावा करणारे आमदार उमेश कती यांच्या भाकीताचा चांगलाच समाचार सतीश जारकीहोळी यांनी घेतला असून त्यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे असं म्हटलं आहे.
अथणीचे आणि कागवाड आमदार दोघेही आमच्या सोबत आहेत...
बातम्या
‘नाराज जारकीहोळी मुंबईत?’
राज्य मंत्रिमंडळात मंत्री पद गमावलेले नाराज गोकाकचे आमदार माजी मंत्री रमेश जारकीहोळी मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.मंत्रिमंडळ विस्तार नंतर आगामी आठ दिवसात आमदारकीचा राजीनामा देऊ असे वक्तव्य केल्या नंतर ते अजूनही मीडियाच्या समोर आले नाहीत काल बी...
राजकारण
‘भाजप लोकसभा उमेदवार बदल शक्य?’
भारतीय जनता पार्टी ने कर्नाटकात लोकसभा निवडणुकीत १४ नव्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदारसंघातही नवीन उमेदवार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंगडींचा पत्ता कापला जाऊन भाजप नवीन उमेदवाराच्या शोधात आहे असे वातावरण सध्या...
बातम्या
‘वाढदिवस दुसऱ्यांच्या आनंदात भर घालून’
आज मुलांमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या क्रेज निर्माण झाल्या आहेत. वेगळा आनंद मिळवण्यासाठी मैदा अंडी केक असे अनेक पदार्थ वापरून विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या नादात नुकसान करत आहेत.
हे प्रकार टाळून अंबिशन युथ अकॅडमी मच्छे आणि स्वयंभू...
बातम्या
मराठा च्या अमृतमहोत्सवाला बेळगावी चे ग्रहण
ज्या मराठी शाळेतुन मराठी माणूस घडतो त्याच मराठा मंडळ शाळेतील संस्थापक बेळगावी असा उल्लेख करत आहेत. त्यासाठी त्या शाळेतील मराठी शिकलेले बांधव शाळेच्या ७५ वर्षा निमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याच्यावर बहिष्कार टाकावा हिच आमची इच्छा. शाळेत...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...