Daily Archives: Dec 24, 2018
लाइफस्टाइल
‘बेळगावात नाताळचा उत्साह’
संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नाताळ साजरा करण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत.२४ तारखेच्या मध्यरात्री पासूनच नाताळच्या सेलिब्रेशनला प्रारंभ होणार आहे.
येशूच्या स्वागतासाठी घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकाश कंदील देखील लक्ष वेधून घेत आहेत.गोडधोड , मिठाई करण्यासाठी...
बातम्या
कोवाड प्रार्थनास्थळ हल्ल्याप्रकरणी बेळगावात तपास’
रविवारी कोवाड (महाराष्ट्र) येथे झालेल्या धर्मांतरण प्रकरणी तलवार हल्ला आणि कर्नाटक सीमेवर झालेल्या वाहनांच्या मोडतोड प्रकरणी पोलिसांनी बेळगावात तपास सुरू केला आहे.
35 युवकांच्या एका गटाने महाराष्ट्रातील कोवाड गावातील प्रार्थनागृहांवर हल्ला केला होता. महाराष्ट्र पोलिसांना हल्लेखोर हे बेळगाव मधीलच असल्याचा...
बातम्या
‘मी सीमा प्रश्नाकडे लक्ष देत नाही’-महादेव जानकर
मी सीमा प्रश्नाकडे लक्ष देत नाही आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये आमच्या साठी सारखीचं आहेत आम्ही फक्त विकासाकडे लक्ष देऊ असं मत महाराष्ट्राचे पशु मत्स्यपालन मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी...
बातम्या
‘सतीश जारकीहोळी अन रेल्वे उड्डाण पुल’
मंत्रिपद मिळाल्यानंतर उद्या प्रथमतः सतीश जारकीहोळी बेळगावला येत असून ते पालकमंत्री म्हणून गोगटे सर्कल येथील उड्डाणपूल उदघाटन समारंभात सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पालकमंत्री म्हणून रमेश जारकीहोळी यांचे नाव होते पण मंत्रिपद बदलल्याने ते पुन्हा रेल्वे खात्याने दुसरी आमंत्रण...
राजकारण
रमेश जारकीहोळी एकटे जाणार की?
कर्नाटक मंत्रीमंडळातून बाजूला केले गेलेले रमेश जारकीहोळी हे आपल्या आमदरकीचाही त्याग करणार आहेत. बंगळूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी असे विधान केले असून खळबळ माजली आहे. आपली पुढील राजकीय वाटचाल तुमच्या लवकरच लक्षात येईल असे त्यांनी बोलून दाखवले आहे. ते...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...