उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या विमानतळास कित्तुर राणी चन्नम्मा यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामीं यांनी तशी माहिती दिली आहे.
कर्नाटक सरकार केंद्रीय हवाई उड्डाण खात्याकडे आणखी एक प्रस्ताव पाठवून सांबरा विमानतळास कित्तूर राणी चन्नाम्मा यांचे नाव देण्यासाठी...
महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बेळगावला सीमावासीयांच्या महामेळ्याव्यात येऊन दिलेला शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी सीमावासीयांची बाजू मांडली आहे.
ही बाजू मांडण्यासाठी त्यांनी तीन पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या भेटीनंतर ही...
बस्तवाड येथे वादात अडकलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर काल सायंकाळी बसला आणि उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी काही राजकीय पेच निर्माण होऊन दोन गटात वाद झाले होते. एक गटाने पुतळ्याच्या जागेवरून न्यायालयात धाव घेतली...
दुकाने बंद करून परत जाणारे, दुकानातील कामगार, कामावरून परत चालत किंव्हा मोटारसायकलवरून जाणारे नागरिक, बस साठी उभे असलेले नागरिक अशा सगळ्यांवर रोज रात्री दहा नंतर पोलिसांची दादागिरी सुरू आहे. रात्री १० नंतर रस्त्यावरून जाणेसुद्धा अवघड झाले असून नागरिकांना भीतीच्या...