समिती नेत्यांतील बेकी मुळे आणि अनेक कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे मराठी जनतेत मरगळ आली होती मात्र गेल्या आठवडाभर पूर्वी सीमा प्रश्नी मुंबईत लाक्षणिक उपोषण केल्याने तरुण पिढी आणि सीमा वासीयांत एक नवचैतन्याचे...
'आजच्या लढाईला मी पाठिंबा द्यायला आलो नसून तुमच्या खांद्याला खांदा लावून लढयात सहभागी व्हायला आलोय ही लढाई तुमच्या एकट्याची नाही माझ्या नेत्याने याच आंदोलनात पाठीवर लाठी खाल्ली आहे धनंजय मुंढेचा जीव गेला तरी चालेल पण तुम्हाला महाराष्ट्रात नेल्याशिवाय राहणार...