belgaum

Movies

उज्वलनगर मध्ये दोन घरे फोडली : 10 ते 12 लाखांचा ऐवज लंपास

बेळगाव लाईव्ह : घरात कुणी नसलेले पाहून चोरट्यानी कुलूप...

अखेरच्या पेपरनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाकला सुस्कारा…!

बेळगाव लाईव्ह : दहावीच्या परीक्षा अखेर संपल्या असून, विद्यार्थ्यांनी...

महागड्या मोबाईलवरून वडिलांनी विचारणा केल्याने तरुणाची आत्महत्या

बेळगाव लाईव्ह : बेळगावात महागड्या मोबाईल खरेदीवरून वडिलांनी विचारणा...

जयदीप बिर्जे यांचा जर्मनीतील गट चर्चेत सहभाग

बेळगाव लाईव्ह :वडगाव, बेळगाव येथील रहिवाशी आणि लिओ इंजिनियर्सचे...

श्रीरामनवमीनिमित्त बेळगाव शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : श्रीरामनवमी निमित्त बेळगाव शहरात भव्य शोभायात्रेचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

युनिटीच्या नावावर……..?

 belgaum

बेळगाव शहरात कन्नड आणि मराठी एक आहेत. बाहेरचे लोक येऊन वातावरण घाण करतात आणि युनिटी च्या नावाखाली सध्या भगवा आणि लाल पिवळा एक असे दाखवण्याचे काम सुरू आहे. मुळात भगवा हा सर्व हिंदूंचे प्रतीक आहे पण कर्नाटकात तो भाजपवाले राजकारण आणि निवडणुकीसाठी वापरतात आणि इतर वेळी तो मराठी माणसाचा होतो. ही चुकीची विचारधारा घेऊन चालणारे आज भगवा आणि लाल पिवळा चे नाटक करून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवत आहेत.

आज म्हशी पळण्याची शर्यत सुरू असताना लाल पिवळा ध्वज आणि भगवा ध्वज फिरवणाऱ्या युवकांत संघर्ष होऊन दोन गटात तणाव निर्माण झाला. भगव्याच्या नावावर आणि मराठी मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी
पोलिसांना अडवले नाही. मग भगवा घेऊन जाणाऱ्या मराठी युवकांना मारहाण होत असेल तर कसली युनिटी? असा प्रश्न निर्माण झालाय.

REd yellow vs saffron

लाठीमारात अनेक युवकाना मार खावा लागल्याची घटना सरदार मैदानावर घडली आहे.गुरुवारी सायंकाळी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सरदार मैदानावर गवळी बांधवांच्या वतीनं म्हशी पळवण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ही घटना घडली आणि उपस्थित लोकप्रतिनिधी तणाव निवळण्याचे सोडून देऊन गप्पच राहिले याबद्दल संताप आहे.

ही घटना ध्वज हवेत आदळल्याने झाली आहे. जर दोन ध्वज हवेत आदळलेले चालत नसतील आणि त्यामुळे दगडफेक होत असतील तर युनिटी म्हणणारे काय करत होते? हा प्रश्न आहे. या कार्यक्रमादरम्यान एका गटाने भगवा तर दुसऱ्या गटाने लाल पिवळा ध्वज आणला होता .लाल पिवळे आणि भगवे ध्वज युवकां कडून मैदानात फिरवण्यात येत होते त्या दरम्यान लाल पिवळा ध्वज भगव्या ध्वजाला हवेत आदळला त्यामुळे या दोन गटात संघर्ष सुरू झाला होता. एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या युवकाला मारहाणं देखील झाली होती एक गट एका बाजूने तर दुसरा गट एका बाजूने थांबला होता त्यावेळी एका गटाने दगडफेक केली त्यामुळं गोंधळ निर्माण झाला मग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला. युनिटीच्या नावाखाली तणाव होऊन जर ही स्थिती होत असेल तर या युनिटीच्या नावाखाली राजकीय फायदा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होण्याची गरज आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केवळ एका गटाच्या मुलांना टार्गेट केल्याचे दिसून आले आहे.दरम्यान ऐन सणात ही घटना घडल्याने सरदार मैदान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्पर्धा सुरू असताना भगवे किंवा लाल पिवळे ध्वज मैदानात फिरवणे कितपत योग्य असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुक जवळ आल्याने तथा कथित युनिटीवाल्यामुळं हा प्रकार झाल्याची देखील चर्चा सुरू आहे. ज्या लोकप्रतिनिधीला भगव्याच्या नावाखाली मराठी माणसांनी निवडून दिले त्या लोकांना आता खरे रूप दिसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.