‘युवा समितीस मुंबई आंदोलनाची मिळाली परवानगी

0
461
Mes yuva samiti
 belgaum

आझाद मैदान पोलीस ठाण्यात युवा समितीच्या उपोषण आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे.

सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक लवकर घ्यावी समनवयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी येऊन दर महिन्याला पाठपुरावा बैठक घ्यावी महाराष्ट्र शासनाने खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानाकडे घेऊन जावे अश्या अनेक मागण्या साठी पुढील गुरुवारी 29 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे.

Mes yuva samiti

 belgaum

मुंबईतील बेळगावचे युवक कार्यकर्ते कुलदीप पाटील यांनी आझाद नगर मैदान पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन परवानगी मिळवली आहे.बेळगावातून मुंबईतील धरणे आंदोलनात शेकडो युवक सहभागी होणार आहेत युवा समितीने यासाठी जोरदार जनजागृती सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.