जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात लंडन येथे वोल्फ़सन कॉलेज मध्ये कन्हैयालाल माणिकलाल मुंशी हिंदी तसेच भाषाविज्ञान विद्यापीठ आग्रा, ऑक्सफ़ोर्ड विद्यापीठ तसेच कथा यू.के. लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय हिंदी महासभेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बेळगाव आर पी डी कॉलेज हिंदी प्राध्यापक आणि दैनिक स्वतंत्र प्रगतीचे संपादक डॉ राजेन्द्र पवार यांच्यासोबत हिंदी भाषेचे अनेक जाणकार मान्यवर होते.कार्यक्रम च्या मुख्य अतिथि कथा यू.के. च्या नगरसेविका आणि ब्रिटन च्या साहित्यिक ज़किया ज़ुबैरी उपस्थित होत्या. ऑक्सफ़ोर्ड विद्यापीठाचे हिंदी विभागाध्यक्ष प्रा इमरे बंगा, विशिष्ट अतिथि विश्व हिंदी सचिवालय के महासचिव प्रा विनोद कुमार मिश्र , के.एम.आई. चे संचालक प्रा. प्रदीप श्रीधर उपस्थित होते.
महासभेचा विषय “यू. के. में प्रवासी साहित्य : विशेष संदर्भ तेजेन्द्र शर्मा असा होता.
भारतातून प्रतिनिधिमंडळात डॉ शिखा श्रीधर, डॉ. कविता रायजादा , डॉ निशीथ गौर (आगरा), कर्नाटक च्या बेळगाव चे डॉ राजेन्द्र पवार, डॉ. सुशील कोटनाला (उत्तराखंड), डॉ इंदु के. वी. (केरल), डॉ सुनीता सिंह (मथुरा) डॉ मधु ओझा (कोलकाता) डॉ. तनुजा बिहारी एवं डॉ सुरीति रघुनंदन(मॉरीशस) यांचा समावेश होता.डॉ राजेंद्र