Wednesday, January 22, 2025

/

सफाई कामगारांचा भेट वस्तू देऊन सत्कार

 belgaum

महर्षी महात्मा गांधी रोड येथील सिद्धिविनायक देवस्थान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिद्धी महिला मंडळ, पंच मंडळ आणि नगरसेवक पंढरी परब यांच्यावतीने वॉर्ड क्र १७ मध्ये स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

Safai majdoor
घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे, पाणी सोडणारे तसेच रस्ते व गटारी स्वच्छ करणाऱ्या व्यक्तींचा दिवाळीच्या निमित्त हा सत्कार करण्यात आला आहे.
गेली ११ वर्षे हा उपक्रम या भागात राबवला जात आहे. वर्षभर कचरा आणि घाणीत राबणाऱ्या हातांना ही भेट देऊन त्यांचा आदर राखण्याचे काम झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.