23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Nov 3, 2018

खासदार साहेब जरा धीर धरा….

बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना श्रेय घेण्याबद्दल जास्त घाई लागली आहे. उडाण योजनेत सांबरा विमानतळ समाविष्ट झाले अशी माहिती खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. पण अजून ही यादीच जाहीर झाली नाही म्हणून खासदार साहेब जरा धीर धरा...

शास्त्रीनगरात नगरसेविकेच्या घरासमोर कचरा

संपूर्ण वार्डात कचरा साचलाय मॅडम जरा कचरा काढायला लावा असे सांगायला गेलेल्या नागरिकांना उद्धट उत्तर देणाऱ्या नगरसेविकेच्या घरासमोर नाराज नागरिकांनी कचरा नेऊन टाकला आहे. काल रात्री घडलेल्या या घटनेची जोरात चर्चा आहे. काही नागरिक शास्त्रीनगर भागातील त्या नगरसेविकेच्या घरी गेले...

खानापूर एपीएमसी वर समितीचा झेंडा!

एकीकडे बेळगाव एपीएमसी वर काँग्रेसने बाजी मारली असल्याने दुसरीकडे खानापूर एपीएमसी कडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पॅनलने खानापूर एपीएमसी वर आपला ताबा कायम ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व कायम ठेवले आहे. खानापूर एपीएमसी अध्यक्षपदी...

‘नारायण गौडाची घसरली जीभ’

लोकशाही मार्गातून आंदोलन करून घटनेने दिलेल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात करवे अध्यक्ष नारायण गौडाने गरळ ओकली आहे. शनिवारी रात्री गौडा बेळगाव शहरातील महंतेशनगर येथे करवेच्या वतीनं कर्नाटक राज्योत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगावात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीची...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !