Monday, December 30, 2024

/

हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये बेळगावात

 belgaum

बेळगावच्या सुवर्ण विधान सौध मध्ये यावर्षीचे कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या मंत्रीमंडळात याबद्दल चर्चा आहे.

SUvarna vidhan soudh
सहकार मंत्री बंडेपा काशीमपूर यांनी हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे होणार आहे. मात्र तारीख ठरवायची आहे असे सांगितले.
जेडीएस काँग्रेस युती सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असेल आणि युती सरकारचे बेळगावात होणारेही पहिलेच अधिवेशन असेल.
यावर्षीसुद्धा अधिवेशन च्या निमित्ताने सर्व लॉज बुक राहणार असून त्या दहा दिवसांच्या काळात बाहेरच्यांनी बेळगावला येणे सुद्धा अवघड होऊन बसणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.