20.7 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 6, 2018

‘उसाला द्या प्रतिटन ४०९६ रुपये दर’

शेतीमालाला हमीभाव मिळवून देतो असे सांगणाऱ्या केंद्र सरकारने अजून तशी सोय केलेली नाही. यासाठी देश पातळीवर आंदोलन केले जात आहे. शेतीशी संबंधित मालावरील कराचा बोजा कमी केला जात नाही तर मग शेतीमालाला जीएसटी लावा आणि या हंगामात उसाला प्रतिटन...

बेळगाव गोवा रस्त्याचे भविष्य उजळणार

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस बेळगाव गोवा महामार्गाच्या निर्मितीचे काम हाती घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अनेकवर्षं विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या रस्त्याचे भाग्य आता उजळणार आहे. बेळगाव ते खानापूर या टप्प्यात चौपदरी आणि खानापूर पासून...

वनखात्याची लूट आली अंगलट

वनविभागात सहाय्यक वनसंरक्षणाधिकारी पदावर व्यक्तीला बेनामी मालमत्ता जमवून वन खात्याचीच लूट करण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला असून एसीबी पोलीस पथकाने त्याच्यावर धाड टाकली आहे. चंद्रगौडा बी पाटील या वनविभागाच्या अधिकाऱ्यावर ही कारवाई झाली आहे. अरण्य विभागाच्या खानापूर परिक्षेत्रात तो कार्यरत...

अयोध्यानगर येथील नवविवाहितेची आत्महत्या

लग्न होऊन केवळ चार महिने झालेल्या अयोध्या नगर टिळकवाडी येथील एका नव विवाहितेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.शुक्रवारी रात्री सदर घटना घडली आहे. रेश्मा अमर तुरकेवाडीकर वय २१ रा.अयोध्या नगर असे त्या विवाहित महिलेचं नाव आहे. सदर महिलेने ओढणी...
- Advertisement -

Latest News

मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे

हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित केलेला पुतळा हटवल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आहेत ते...
- Advertisement -

महिलेचा खून करून आत्महत्त्येचा बनाव केल्या प्रकरणी चौघे अटकेत-

सुळगा (हिंडलगा) येथील महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी सासू -सासऱ्यासह चौघा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या चौघांनी खुनाची कबुली...

राज्यात 79,765 ॲक्टिव्ह केसेस : बाधितांची संख्या झाली 1.72 लाख

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि....

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !