Tuesday, December 24, 2024

/

असाही प्रसंग

 belgaum

सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी हे दोघेही आसनावर आजू बाजूला बसले..निमित्य होते जी आय टी कॉलेज मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमाचे…

पी एल बँक आणि मंत्री पदावरून दोघात राजकीय शीत युद्ध सुरू असताना जी आयटी मधील कार्यक्रमात सहभागी होण्याचा हा क्षण होता. व्ही आय पी लॉबीत अगोदर सतीश जारकीहोळी प्रभाकर कोरे, गणेश हुक्केरी आदी बसले होते त्यावेळी लक्ष्मी हेबाळकर आणि प्रकाश हुक्केरी यांचं आगमन झालं सतीश जारकीहोळी यांच्या बाजूची खुर्ची रिकामी होती प्रथम प्रकाश हुक्केरी यांनी सतीश यांच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न केला मात्र गणेश हुक्केरी यांनी प्रकाश हुक्केरी यांना आपल्या कडे बोलवले आणि नंतर लक्ष्मी या सतीश जारकीहोळी यांच्या बाजूच्या रिक्तजागेवर बसल्या.यावेळी मीडियाने त्यांची छायाचित्रे घेण्यास गर्दी केली होती आणि पूर्ण कार्यक्रम याचीच चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.