बेळगाव live एक वर्षात बेळगावच्या आवडीचे पोर्टल झाले आहे.
आम्ही दिलेल्या प्रत्येक लेख, बातमी आणि special रिपोर्ट ला बेळगाववासीयांनी चांगला प्रतिसाद दिला तेंव्हा गणेशोत्सव येतोय आणि आम्ही घेऊन येत आहोत खास बेळगाव तालुका आणि शहर मर्यादित सेल्फी विथ घरगुती गणेश स्पर्धा.
आमच्या कडे तुम्ही तुमची घरातल्या बाप्पा बरोबरची सेल्फी पाठवायची आहे. त्या सर्व सेल्फी ना live वर प्रसिद्धी मिळेल आणि उत्कृष्ट दहा सेल्फीना मिळेल बेळगाव live कडून आकर्षक ट्रॉफी सुद्धा.
मग पाठवताय ना नक्की सेल्फी विथ बाप्पा……
आम्ही वाट पाहतोय 7899816165 या वॉट्स अप क्रमांकावर….
नाव- पत्ता आणि फोन नंबर सह सेल्फी पाठवा
आमचा व्हाट्स अप्प क्रमांक-7899816165