गणेश चतुर्थीच्या निमित्त मुंबईच्या प्रख्यात विक्रेत्यांनी क्लब रोड बेळगाव येथील *इफा हॉटेल* मध्ये सुरू केलेल्या मल्टी ब्रँडेड रेडीमेड गारमेंट्सचया सेलला चोखंदळ बेळगावकरां कडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे
या सेलमध्ये एमआरपी च्या 80 टक्के पर्यंत कमी दरात ब्रँडेड कपड्यांची विक्री होत आहे. लिवाईस ,क्रोकोडाइल, लीकार्लो, पर्ल, पोलो ,ब्ल्यू बर्ड, नाईट हूड, ब्लॅकबेरी, किंग अँड क्रॉस, प्रोलेन, मीकाडो ,मॅंगो ,यु टू यासारख्या नामवंत ब्रॅण्डचे शर्टस ,टी-शर्ट, ट्राऊझर्स व जीन्स केवळ 250 ते रू 999 या दरात विकले जात आहेत .
बाजारात रुपये 799 ते रुपये 4999 पर्यंतचे हे ब्रॅण्ड एवढ्या स्वस्त दरात कसे विकता? अशी विचारणा केली असता आयोजक म्हणाले;’ की नोटाबंदीनंतर बाजारपेठेमध्ये जी मंदी आली त्यामुळे सर्व कंपन्यांकडे त्यांनी उत्पादित केलेली करोडो रुपयांची उत्पादने गोडाऊनमध्ये पडुन राहीली, त्यामुळे कंपन्यांनीच अशा सेलचे आयोजकांना बोलावून तो माल कमी दरात विकून संपवा असे सांगितले त्यामुळे सर्व ओरिजनल माल विकला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘ग्राहकांनी एकदा भेट देऊन मालाची व दराची खात्री करून घ्यावी आणि नंतरच खरेदी करावी’ असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. हा सेल आता आणखी थोडे दिवस राहणार आहे असे त्यांनी कळवले आहे