Thursday, January 9, 2025

/

‘पीएलडीवर आक्काची बिनविरोध सत्ता’

 belgaum

प्रचंड संघर्ष, आरोप आणि प्रत्यारोप, चढाओढ, सरकार पाडवण्याच्या धमक्या आणि मुख्यमंत्र्यांना हादरे अशा वातावरणात आज झालेली पीएलडी बँक कार्यकारिणी मंडळ निवडणूक बिनविरोध झाली आहे. आक्का अर्थात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
आक्कांच्या गटाचे असलेले महादेव यल्लाप्पा पाटील (उचगाव)यांची बँकेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हा शिक्का आता या पूर्वीच्या समितिनिष्ठ कार्यकर्त्यावर बसला आहे.

PLd bank
उपाध्यक्ष पदीही आक्कांच्याच गटाचे मारिहाळ येथील बापूसाहेब महम्मदअली जमादार यांची निवड झाली आहे. या दोघा व्यतिरिक्त कुणीही अर्ज दाखल न केल्याने वरील निवड जाहीर करण्यात आली आहे.

आता पीएलडी बँकेचे *कार्यकारिणी मंडळ असे असेल*
१.अध्यक्ष- महादेव यल्लाप्पा पाटील (उचगाव)
२.उपाध्यक्ष -बापूसाहेब महम्मदली जमादार (मारिहाळ)
सदस्य:
१.सचिन शिवाप्पा कोलकार
२.महंतेश निंगनगौडा पाटील
३.महंतेश नागप्पा उळागड्डी
४.मुशाप्पा रामनगौडा हट्टी
५.बापूगौडा शिवनगौडा पाटील
६.गीता बाबू पिंगट
७.शंकर यल्लाप्पा नावगेकर
८.परशराम निंगाप्पा पाटील
९.रेखा सूर्याजी कूटरे
१०.चिदंबर देवाप्पा कुडची
११.रामाप्पा सत्याप्पा गुळली उर्फ गुळ्यागोळ
१२.प्रसाद राजशेखर पाटील

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.