Sunday, January 5, 2025

/

‘सफाई कर्मचाऱ्यांची घरे दुरुस्त करा’

 belgaum

सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांना हक्क पत्रे द्या अशी मागणी करत दलित युवा ब्रिगेडने हलगी वाजवत हातात झाडू घेऊनआंदोलन केले.

मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह करण्याचा इशारा देखील दलित युवा ब्रिगेड संघाच्या वतीने देण्यात आला आहे .

SAfai majdurअनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी सरकारकडू कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो .मात्र सफाई कर्मचारी राहात असलेल्या घरांची दुरुस्ती गेल्या 10 वर्षांपासून एकही काम केले गेले नाही . शिवाय 25 वर्षांपासून सफाई कर्मचारी त्या वस्तीगृहमध्ये राहत आहेत ,मात्र त्यांना अद्याप घराची हक्कपत्रे प्राप्त झाली नाही आहेत .

सफाई कर्मचाऱ्यांच्या या विविध समस्या दूर करण्यात व त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी अशी दलित युवा ब्रिगेड संघाच्या वतीने जिल्हाधिकारीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.