करुश या प्रकारात एशियन गेम्स मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या मलप्रभा जाधवचे सर्वत्र कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचं कौतुक केलं आहे.
मोदी यांनी ट्विटर वरून तिला कांस्य पदक मिळवल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींचया मंत्रिमंडळातील खेळ मंत्र्यांनी तिचे सामने मैदानात बसून पाहिले होते तिला प्रोत्साहन दिले होते त्या नंतर थेट ट्विटर वरून पंतप्रधानानी शुभेच्छा दिल्या आहेत.
बेळगावचे नाव सात समुद्रा पार नेलेल्या या मराठ मोळ्या कन्येचे पुन्हा एकदा अभिनंदन….