बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिला एशियन गेम्स मध्ये कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने पहिल्यांदाच सहभागी झालेल्या मलप्रभा आशिया स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं आहे.
उपांत्य फेरी पूर्वी झालेल्या तिन्ही सामन्यात मलप्रभा हिने मोठ्या फरकाने विजय मिळवले होते.सेमी फायनल मध्ये उझबेकिस्तान च्या सुलायमनो गुलनर हिने 10-0 असा पराभव केला.
आशिया स्पर्धेत कुरास या ज्यूडो प्रकारात महिलांच्या 52 किलो वजन गटात कांस्य पदक मिळवलेल्या मलप्रभाचे अभिनंदन…