महापालिकेतर्फे पीओपी मूर्ती चा शोध सुरू करण्यात आला आहे जिल्हाधिकारी एस झियाऊला यांनी मंगळवार पासून पीओपी मूर्ती जप्त करण्याचा आदेश दिला होता. मात्र दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर महापालिकेतर्फे शहरातील पीओपी मूर्तीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
शुक्रवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली पालिका अधिकाऱ्यांची टीम मूर्तिकार व पीओपी मूर्ती विक्रेते यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर मूर्तीची संख्या त्याची प्राथमिक नोंद करून घेत आहेत.
या पालिकेच्या नोंद प्रक्रिये मुळे मूर्तिकार अभिक्रिया मध्ये खळबळ माजली आहे गेल्या दोन दिवसापासून पीओपी मूर्ती करांमध्ये खळबळ माजली होती मूर्ती जप्तीचाआदेश दिल्याने कारवाई होणार का याकडे लक्ष होते पीओपी मूर्ती जप्त केला तर मूर्तीची कृत्रिम टंचाई भासण्याची शक्यता करता येत नाही नाकारता येत नाही हा पूर्णपणे पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भाजप आमदार द्वयीनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे तर गणेश महा मंडळाने देखील हा नियम शिथिल करण्याची मागणी केली आहे.