कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कुद्रेमानी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयांची रोकड जप्त करून ४० जणांना अटक केली होती .
पोलिस खात्याने या सर्व आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक पोलिस ऍक्ट ७९ आणि ८० नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
असे आहेत कुद्रेमानी रेड मधले गॅम्बलर-
तुकाराम यल्लप्पा कांबळे( वय ३८ )बीजगरणी,अमित विजय यादव (वय २७)चंदगड,मोहन महादेव करपे (वय ४४) चंदगड, गणपती तातोबा कडोलकर( वय ६१ )कंग्राळी बी के,
महेश लक्ष्मण आनंदाचे (वय ४३) टी व्ही सेंटर बेळगाव,
महादेव गुंडू पवार (वय ४६ )जुने बेळगाव,विजय गजानन खटावकर (वय ६४ )उचगाव,
चंद्रशेखर शिलर (वय ३८) रा.वडगांव,शिवानंद शिवाप्पा पाटील( वय ६५ )धारवाड,
सचिन रामू गोगले (वय ३५ )मच्छे,हुब्बेश उमेश नागटन (वय ४२) ए पी एम सी क्वाटर्स बेळगाव,
आनंद बाबू बेळगावकर (वय ३८) मच्छे,यल्लप्पा रामचंद्र बेळगावी (वय ३८ )चंदन होसुर,
राजू कल्लाप्पा करबन्नावर( वय ४९ )रा.चंदनहोसुर,भावकू बाबू कांबळे( वय ५९) रा.देवरवाडी,
महेश बन्नप सोमन्नावर( वय ३६) रा.चंदन होसुर, नवीन आण्णाप्पा असोदे (वय २७ ) सह्याद्री नगर, महादेव शिवाप्पा बुडरे( वय ५६) बेळगाव, लक्ष्मण मारुती पाटील (वय ५६ )खादरवाडी बेळगाव, गजानन शशिकांत गावडे( वय ४२ )हिंडलगा, आनंद परशुराम कावळे (वय ४९) उद्यमबाग, शिवकुमार अशोक पायांणावर (वय ४० )रविवार पेठ बेळगाव, फकिरा मल्लापा कुडचिकर( वय ३२ )सुळगा, किरण शिवाजी बाचुळकर( वय ३५ )शहापूर, परशराम शंकर सूनधाल (वय ४१) उद्यमबाग, चांदरू बाळू हावेरी (वय ६०) मुनवळी सौन्दत्ती, फकिरप्पा बसवणी कल्लारी( वय ५३) सूळगा, पृथ्वीराज प्रभाकर देसाई (वय ४०) देवरवाडी, राजू सिद्धाप्पा कुरुब गट्टी (वय ४०) धारवाड, विजय श्रीनिवास नाईक (वय ४६) शहापूर, सुरेश लक्ष्मण मोहिते(वय ७१) शिवाजी गार्डन, अशोक गायिरी (वय २३) हिंडलगा, बाळू नागप्पा रावळू (वय ५२ )वडगाव, मधु परशुराम जुवेकर (वय ५८ )ताशीलदार गल्ली, सत्तेपा लगमप्पा बुड्यानुर (वय ६० )कग्राळी बिके, विनायक चंद्रकांत जाधव( वय २९) कामत गल्ली, संदीप शिवाजी पाटील (वय ३८ ) शिनोळी, अभिजित महादेव परिट (वय २३ )चंदगड, गोविंद रंगप्पा माळली (वय ६०) होन्याळ.